समाजसाहाय्यासाठी पुढे या !

पुणे येथील संदीप काळे यांनी कोरोनाच्या संकटकाळाची आवश्यकता लक्षात घेऊन समाजसाहाय्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले. गेल्या वर्षभरापासून ते अत्यावश्यक सेवेतील लोकांना विनामूल्य रिक्शासेवा उपलब्ध करून देत आहेत.

कुंभ असो वा रमझान, कुठेच कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळले गेले नाहीत ! – अमित शहा

कुंभ असो किंवा रमझान असो, कुठेही कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आले नाही. असे वागणे चुकीचे आहे.

सिंधुदुर्गात दिवसभरात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

राज्यात अनेक डॉक्टर कोरोनाबाधित, कोरोनाची दुसरी लाट खूप प्रबळ ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागते.

दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

कामानिमित्त गोव्यात ये-जा करायची असल्यास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

अंतर्गत युद्ध केव्हा जिंकणार ?

कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे.

सोलापूर येथे रेल्वे विभागाकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल !

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल झाले आहेत. यामध्ये ५१३ रुग्णांची व्यवस्था होणार असून याचे काम चालू करण्यात आले आहे.

ब्रेक दि चेन’ अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीसाठी सुधारित आदेश जारी !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू !

सांगली येथील छत्रपती शिवाजी मंडईतील घाऊक भाजी विक्री बंद !

सांगलीत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी भाजी मंडईतील घाऊक भाजीविक्रीसह किरकोळ भाजी विक्रीही बंद केली आहे.