पुणे येथील प्रमुख सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन लेखापरीक्षणामध्ये आढळली गळती !

प्रत्येक रुग्णालयातील परिचारिकांकडे ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी लक्ष ठेवण्याची जबाबदारीचे दायित्व देण्यात येणार आहे

कोरोना रुग्णाने माहिती लपवल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कोरोना झाल्याचे वृत्त रुग्णांनी न लपवण्यासाठी याविषयी समाजात सकारात्मक जागृती होणे आवश्यक आहे.

म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत,

कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट ! – जागतिक आरोग्य संघटना

वर्ष २०२० मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्‍यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत अल्प दाखवली जात आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

आडाळी (तालुका दोडामार्ग) येथे आयुर्वेद संशोधन केंद्राला मान्यता

१०० कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प ५० एकर भूमीत उभारण्यात येणार आहे,

सिंधुदुर्ग जिल्ह्याला हानीभरपाईसाठी विशेष आर्थिक साहाय्य द्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र 

भाजपच्या वतीने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत ‘कोविड केअर सेंटर’ उभारणार

फोंडा तालुक्यातील विविध मंदिर समित्यांकडून शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फोंडा उपजिल्हा रुग्णालय यांना वैद्यकीय उपकरणांचे साहाय्य

फोंंडा तालुक्यातील काही मंदिर समित्यांनी शासनाला साहाय्य केले आहे.

कोरोनासह ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी २० खाटा असलेला वेगळा वॉर्ड ! – विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

बाल रुग्णांसाठी ६० खाटा असलेला अतीदक्षता विभाग बांधण्याचे काम चालू आहे.

म्युकरमायकोसिसवर प्रभावी असणार्‍या इंजेक्शनचा पुण्यात तुटवडा !

म्युकरमायकोसिस या आजारावर प्रभावी असणार्‍या इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. बाजारातील तुटवड्यामुळे यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

गोव्यात गोमेकॉ वगळता इतर औषधालयांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ आजारावरील औषध उपलब्ध नाही !

‘म्युकरमायकोसिस’ या रोगावरील ‘अम्फोेटेरिसीन बी’ हे औषध गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही औषधालयात उपलब्ध नाही.