चीनची आर्थिक दादागिरी !
जगातील शक्तीशाली ‘जी ७’ देशांनी एकत्र येऊन आर्थिक गट स्थापन करून चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही चीनच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करून चीनचे खरे स्वरूप उघड करावे, ही भारतियांची अपेक्षा आहे.
जगातील शक्तीशाली ‘जी ७’ देशांनी एकत्र येऊन आर्थिक गट स्थापन करून चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही चीनच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करून चीनचे खरे स्वरूप उघड करावे, ही भारतियांची अपेक्षा आहे.
पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल !
भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते.
यात नवीन काहीच नाही ! पाकने यापूर्वी गाढवांची विक्री करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केलाच होता !
पाकच्या समर्थनातून भारतात आतंकवादी कारवाया करणारे खलिस्तानी यावर का तोंड उघडत नाहीत ? कि पाकमध्ये शिखांचा वंशसंहार होणे त्यांना मान्य आहे ?
गेल्या अनेक वर्षांपासून भारताची पुन्हा एक फाळणी करण्याचा सुनियोजित प्रयत्न चालू आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींकडून बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची बाजू घेऊन लोकसंख्या नियंत्रण विधेयकालाही विरोध करण्यात आला होता, हे जाणा !
मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.
अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !
पाककडून बलुची लोकांवर गेली ७४ वर्षे होत असलेला अत्याचार पहाता ही घटना फारच छोटी आहे; मात्र त्यातून जगाला या लोकांवरील अत्याचारांची दखल घ्यावी लागेल !
जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. याविषयी तालिबानने नाक खुपसायची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भारताने फुटकळ तालिबानला फटकारले पाहिजे.