(म्हणे) ‘पाकच्या विरोधात दुःसाहस केले, तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील !’ – Asim Munir
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकची जी स्थिती झाली, ती पहाता केवळ पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्यासाठी, तिला अंधारात ठेवण्यासाठीच अशी विधाने मुनीर करत आहेत, असेच म्हणावे लागेल !