इराणवरील आक्रमणानंतर पाकिस्तानी पत्रकारांचा पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ आणि ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’चे अध्यक्ष खासदार बिलावल भुट्टो यांना प्रश्न

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने पाकविरोधात केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवल्याचा दावा ट्रम्प करत आले आहेत. इतकेच नव्हे, तर अन्यही युद्धे थांबवून जगात शांतता निर्माण करण्याचा दावा करत ट्रम्प यांनी शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्याची मागणी केली होती. त्याला पाकने जाहीर पाठिंबा दर्शवला होता. आता ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या आक्रमणानंतर आणि खामेनी यांच्या हत्येनंतर पाकमध्ये संताप व्यक्त होत आहे.
"Will you still demand a Nobel Prize for Trump?" – Pakistani journalists question Punjab Province CM Maryam Nawaz and Pakistan People's Party Chairman MP Bilawal Bhutto following the attack on Iran#USIranWar
Pakistan Double Gamepic.twitter.com/EqUju3z630— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2026
या पार्श्वभूमीवर पाकचे पत्रकार पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पुतणी आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज, तसेच ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’चे अध्यक्ष खासदार बिलावल भुट्टो यांना ‘आताही तुम्ही ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्याची मागणी करणार आहात का ?’, असा प्रश्न विचारत आहेत. यावर दोघांनीही उत्तर देण्याचे टाळले.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले