पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथील आतंकवादी आक्रमणाला एक वर्ष झाल्यावर भारतीय सैन्याची पोस्ट

नवी देहली – जेव्हा माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रत्युत्तर हे निर्णायक असते. भारत कधीही आक्रमण विसरत नाही. ज्या निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला, त्यांना न्याय देण्यात आला आहे. भारत एकसंध आहे, अशी पोस्ट भारतीय सैन्याकडून ‘एक्स’वर करण्यात आली.
On the anniversary of the Pahalgam terror attack, the Indian Army recalls Op Sindoor: a reminder that when boundaries of humanity are crossed, the response is decisive.
"Justice is Served. India Stands United."#SindoorAnniversary #JusticeEndures #NationFirst#PahalgamAttack… pic.twitter.com/V4UqcQMtIb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2026
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी हिंदूंना जिहादी आतंकवाद्यांनी धर्म विचारून ठार मारल्याच्या घटनेला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने सैन्याने ही पोस्ट केली. भारतीय सैन्याने या घटनेचा सूड उगवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकमधील जिहादी आतंकवाद्यांची ९ ठिकाणी नष्ट केली होती, तसेच पाकचे वायूदल आणि सैन्यदल यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !