कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये जाऊन मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने २३ भारतीय मासेमारांना अटक केली. तसेच त्यांच्या २ मोठ्या नौकाही जप्त केल्या.
Sri Lanka arrested 23 Indian fishermen.
Why are these incidents on the rise? Why isn’t the Government working on it?, such questions are bound to arise.
It is high time the authorities educate Indian fishermen about our #maritime borders, so that such arrests are avoided.… pic.twitter.com/JTmHvutdMq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 5, 2024
संपादकीय भूमिकाहे आणखी किती दिवस चालणार ? ‘या विषयाकडे केंद्र सरकार गांभीर्याने विचार का करत नाही ?’, असा प्रश्न उपस्थित होतात. सरकारने भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमा लक्षात येऊन ते तिचे उल्लंघन करणार नाहीत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! |