‘गोडसे ज्ञानशाळा’ वाचनालय पोलिसांकडून बंद !
मशिदी आणि मदरसे यांतून भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया चालतात, तसेच त्याविरोधात विखारी प्रसारही केला जातो. असे असतांना त्यांवर बंदी घालण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ?
मशिदी आणि मदरसे यांतून भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया चालतात, तसेच त्याविरोधात विखारी प्रसारही केला जातो. असे असतांना त्यांवर बंदी घालण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ?
ज्या मुसलमानांना देशात निर्माण करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीवर विश्वास नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.
काँग्रेसच्या राज्यातील प्रशासकीय अधिकार्यांची लाचखोरी ! याला काँग्रेस सरकारचा पाठिंबा आहे का ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उत्पन्न होतो !
१६ ते २४ जानेवारी या कालावधीत राजधानी पणजी शहरात होणार्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) जागतिक पॅनोरमा विभागात झळकणार्या चित्रपटांची सूची घोषित झाली आहे. यंदा जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत.
गोवा राज्याला १३ जानेवारी या दिवशी सकाळी कोरोना लसीचे २ सहस्र ३५० ‘वायल’चे प्रत्येक १० ‘डोस’ म्हणजेच २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून लस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांना पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली आहे. कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
देशातील पोलीस या नियमाचे प्रतिदिन उल्लंघन करून शेकडो घटनांत निरपराध्यांचा छळ करत असतात ! सनातनच्या काही निर्दोष साधकांनी ४ वर्षे हा छळ भोगलेला आहे. हे लक्षात घेता न्यायालयाने अशा पोलिसांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !
मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधार्यावर येणार्या स्थलांतरित पक्ष्यांनी ‘बर्ड फ्ल्यू’ येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील पशूविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला आहे.