हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

हिंदु समाजातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते, विचारवंत आदींनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व ओळखून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करावयाच्या कार्याची दिशा या ग्रंथात विशद केली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य पाहून श्री. रामनारायण मिश्रा, अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, नागपूर यांनी व्यक्त केलेले मनोगत !

माझे मोठे भाग्य आहे की, प्रत्येक वर्षी मला त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे. ‘त्यांचे ऋण मी या जन्मात फेडू शकीन कि नाही ?’, हे मला ठाऊक नाही.’

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

रामराज्यासम आदर्श हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन दुष्प्रवृत्तींविरुद्ध वैधरित्या लढून राष्ट्रकर्तव्य बजावूया !

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची ६६९ पदे रिक्त आहेत.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांतील कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या बाबत चे निवेदन सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आलेले आहे.

आपले कार्य असेच वाढत राहो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याची नोंद जगात कुठेतरी घेण्यात आली, हे बघून मला फार आनंद झाला. आपले कार्य असेच वाढत राहो आणि त्यास हातभार लावण्यास आमची काही आवश्यकता असेल, तर ती सदैव सिद्ध आहे.’

भारत म्हणजे काय ?

भाःरत – भाः म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण असलेले, म्हणजेच आम्ही तेजाच्या उपासनेत रममाण होणारे (तेजाचे उपासक) आहोत.

चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग !

ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती अन् सोने समान आहे, तो योगीयुक्त, म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.

भगवान शंकर प्रवर्तक असलेले  योगशास्त्र !

योगशास्त्राचा उगम अनुमाने ५ सहस्र वर्षांपूर्वी भारतात झाला. भगवान शंकर हे योगशास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये वेदांचे विवरण करण्यासाठी ‘दर्शनशास्त्रे’ लिहिली गेली.

योगदिन साजरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या संकल्पना !

हा दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एखादी संकल्पना देण्यात आली आहे. त्या वर्षी ‘सुसंवाद आणि शांततेसाठी योग’ ही संकल्पना वापरण्यात आली.