भारत म्हणजे काय ?

भारत म्हणजे काय ? भाःरत – भाः म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण असलेले, म्हणजेच आम्ही तेजाच्या उपासनेत रममाण होणारे (तेजाचे उपासक) आहोत. (साभार : ‘हिंदू घर’, प्रकाशक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ७.१०.२०००)