स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान हेच आपल्या भयाचे कारण !

भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो.

बल हेच एकमात्र औषध !

पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.

जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता !

दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.

अनंत बल, धैर्य आणि उत्साह असेल, तरच महान कार्ये संपादिता येतील !

आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही.

हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी ‘सडक’, ‘संसद’ आणि ‘सर्वाेच्च न्यायालय’ हे ३ मार्ग लक्षात ठेवा !

आपल्याला राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द हटवायचा आहे आणि याच मार्गाने भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करायचे आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !

ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना

हिंदु धर्म केवळ हिंदु समाजासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी समान ! – जगद्गुरु पूज्य श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी, पीठाधिपती, श्री कांची कामकोटी पीठ

प्राचीन काळी सर्वत्र प्रचलित असलेला आणि वेदांवर आधारित असलेला सनातन धर्म आपल्या भारत देशामध्ये कलियुगातही चालू आहे

वीर कसे हवेत ?

तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.

हिंदु राष्ट्र आले की, श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल ! 

तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, तर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

केवळ स्वतः इच्छा केल्याने कुणी काही मोठा होत नाही, तर सर्वकाही भगवंताच्या इच्छेने घडत असते. त्याला ज्याला वर आणायचे असते, तोच वर येतो आणि ज्याला खाली आणायचे असते, तो खाली येतो.