भगवान शंकर प्रवर्तक असलेले  योगशास्त्र !

योगशास्त्राचा उगम अनुमाने ५ सहस्र वर्षांपूर्वी भारतात झाला. भगवान शंकर हे योगशास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये वेदांचे विवरण करण्यासाठी ‘दर्शनशास्त्रे’ लिहिली गेली.

योगदिन साजरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या संकल्पना !

हा दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एखादी संकल्पना देण्यात आली आहे. त्या वर्षी ‘सुसंवाद आणि शांततेसाठी योग’ ही संकल्पना वापरण्यात आली.

भारत आणि योगशास्त्र !

जगाच्या पाठीवर ‘भारत’ हा एकच देश आहे की, त्याच्यावर विविध साम्राज्यवाद्यांनी अनेक आक्रमणे करूनही हिंदु संस्कृती, परंपरा आणि अस्तित्व आजही तितक्याच सामर्थ्याने टिकवून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत आहे.

लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता । दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ।। – (संस्कृत सुभाषित)

व्यायामाने शरीर हलके होते, बोजड रहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरिरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या (चांगल्या) गोष्टी होतात.

१ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी बळकावण्‍यात येईपर्यंत प्रशासनाला कसे कळले नाही ?

मोरजी (गोवा) येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्‍फ्रा’ आणि ‘इरप इन्‍फ्रा’ या २ आस्‍थापनांनी बळकावल्‍याचा स्‍थानिकांचा आरोप आहे.

प्रपंचातील सुख-दुःखे हसत-खेळत झेलण्यासाठीचे बळ नामानेच मिळते !

हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंताने मांडीवर घेऊन पोट फाडायला प्रारंभ केला, तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला, प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर. अभिमान श्रीमंतालाच असतो, असे नव्हे, …

कोटी कामे सोडून हरिस्मरण करावे

‘जगातील मोठमोठ्या उद्योगांपेक्षा क्षणभर आत्मा-परमात्म्यामध्ये स्थित होणे, अनंतपटीने हितकारी आहे.

भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग !

प्रपंचातील विघ्ने ही सूचनावजा असतात, ती आपल्याला जागे करतात. ‘आपण जन्माला आलो, ते भगवंताला ओळखण्याकरता’, हे विसरू नये; म्हणून विघ्नांची योजना असते.

सत्त्व, रज आणि तम या तिन्ही अवस्था म्हणजे त्रिशूली साधन !

ज्याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्यायाकडून पराभूत व्हायचे नसेल, तर त्याला सत्त्व, रज आणि तम या तिन्ही परिस्थितीतील अवस्थांना यशस्वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे.

सज्जन आणि दुर्जन यांचा स्वभाव

दुर्जन मनुष्य मातीच्या मडक्यासारखा सहजच फुटून जातो आणि मग त्याचे जुळणे कठीण असते. सज्जन मनुष्य सोन्याच्या कलशासारखा असतो, जो तुटू शकत नाही आणि तुटला तरी शीघ्र जुळू शकतो.