युरेनियमची तस्करी आणि भारताची सुरक्षा !

मुंबई येथे आतंकवादविरोधी पथकाने २१ कोटी रुपयांचे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम नुकतेच पकडले. अणूशक्तीपासून वीजनिर्मिती करण्यासाठी अणुभट्टीमध्ये कच्चा पदार्थ म्हणून या युरेनियमचा वापर केला जातो.

साधकांची गुरुनिष्ठा आणि ‘सनातन प्रभात’यांमधून मी पुष्कळ शिकलो ! – वैद्य सुविनय दामले

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

लसीकरण प्रक्रियेविषयीच्या भोंगळ कारभारामुळे झालेला मनःस्ताप !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची शिदोरी

हे मिळवलेले स्वराज्य उपभोगासाठी मिळाले आहे, असे समजू नका. हे तुमचे महाराज्य जर सुरक्षित नि प्रबळ करावयाचे असेल, तर आणखी १० वर्षे तरी तुम्हास त्या स्वातंत्र्य संपादक पिढीने केला, त्याहून दसपटीने अधिक त्याग अधिक कष्ट नि अधिक पराक्रम केला पाहिजे.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यास विलंब !

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

एका शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या असंवेदनशील कारभारामुळे एका साधकाच्या कोरोनाबाधित नातेवाइकाचा मृत्यू होणे !

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

ओळखीच्या आधुनिक वैद्यांच्या निगराणीमध्ये सर्व व्यवस्थित चालू होते आणि त्यांनी अगोदरच आम्हाला ६ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोर्स सांगितला होता; पण रुग्णालयाने ‘रेमडेसिविरचे ७ वे इंजेक्शन घ्यावेच लागेल’, असे सांगितले.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

रुग्णाची तब्येत खालावल्याने रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांना पुष्कळ विनंती करणे, त्यानंतर रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये भरती केले जाणे आणि एका घंट्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित होणे

माओवादी आक्रमणे थांबवण्यासाठी भारताने काय करावे ?

प्रशासनाने दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या समस्या सोडवल्यास माओवाद्यांच्या विरोधातील लढाई जिंकता येईल !

आत्महत्या !

तीव्र आणि घोर निराशा, हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण आहे. मनाच्या तात्कालिक अवस्थेवर विजय मिळवल्यासच आत्महत्या रोखली जाऊ शकते.