महाविद्यालयातील तरुणांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही नाही !

राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.

अश्लीलता पसरवणार्‍या माध्यमांचे तरुणाईवरील गंभीर दुष्परिणाम !

चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.

आजच्या युवकांच्या दयनीय स्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना !

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ‘आजच्या युवकांना देशाला कसे वळण लावावे, याऐवजी केसाला कसे वळण लावावे ?’, याची चिंता अधिक आहे.

भारताची व्यसनाधीन तरुण पिढी !

भारतातील महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थ या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. गुरुकुलाची परंपरा असणार्‍या भारतासाठी ही अत्यंत लज्जास्पद आणि खेदजनक गोष्ट आहे.

युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्‍च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !

खलिस्तानी आतंकवाद : चीनचे छुपे युद्ध !

खलिस्तानी आतंकवादाच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे.

पूल निर्मितीतील भ्रष्टाचार कधी थांबणार ?

कुठे १०० वर्षे टिकणारे पूल बांधून त्याचा १०० वर्षांनंतरही पाठपुरावा घेणारे इंग्रज आणि कुठे आपण ?

तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी हवी !

प्रतिवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार ३१ मे या दिवशी ‘जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन’ पाळला गेला. तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न झाला आहे.

युवकांनो, ‘विनामूल्य’ची मानसिकता त्यागा !

कोणतीही गोष्ट आयती मिळत नाही, तर त्यासाठी कष्ट करावेच लागतात. स्वत:ला मिळणार्‍या विनामूल्य गोष्टींसाठी लागणारा निधी कुणाच्या ना कुणाच्या तरी कष्टातूनच उभारलेला असतो, हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये उद्योजक, शेतकरी आणि सामान्य नागरिक असे अनेक जण असू शकतात.

३५ व्या घटक राज्यदिनी काही ज्वलंत प्रश्न !

४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या अमानुष, नृशंस आणि भीषण जबरी धर्मांतरांनी अन् आपली मूळ भारतीय संस्कृती, संस्कार अन् परंपरा यांचा आमच्या सहस्रो पवित्र मंदिरांसह झालेल्या विध्वंसाने रक्ताळलेल्या गुलामगिरीतून झालेल्या आपल्या मुक्ततेचे हे साठावे वर्ष !