संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक !

गोपालगंज (बिहार) – जिल्ह्यातील दानापूर गावात एका पुजार्याची अमानुषपणे हत्या केली. ३२ वर्षीय मनोज कुमार असे मृतकाचे नाव असून त्यांच्या मानेवर गोळीबार झाल्याचा, तसेच त्यांचे डोळे काढून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यांच्या जननेंद्रियांनाही पुष्कळ हानी केल्याचे सांगण्यात आले.
मनोज कुमार ११ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांचे शव १६ डिसेंबर या दिवशी जवळच्याच झाडीत सापडल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. या वेळी संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ रोखला, तसेच पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड केली. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. यामध्ये दोन पोलीस घायाळ झाले. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करण्यासह अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मृत पुजारी मनोज यांचे भाऊ अशोक कुमार हे माजी सरपंच आणि भाजपचे मंडल अध्यक्ष आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील चालू केले आहे.
संपादकीय भूमिका
|
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !