
नवी देहली – लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याचा नातेवाईक आणि काश्मीरमधील पुलवामा अन् उरी येथील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी हबीबुल्ला उपाख्य भोला खान उपाख्य खान बाबा याची अज्ञातांनी पाकिस्ताच्या खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या केली. खान बाबा काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे मुसलमान तरुणांची भरती करत होता.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment