आर्थिक घोटाळ्यातील आरोपी अमित चांदोले यांचा दोषमुक्त अर्ज न्यायालयाने फेटाळला !

अहवाल प्रविष्ट केल्यापासून ९० दिवस झाले नसतांना त्याला कुणीही आव्हान देऊ शकत असल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळला.

१ ऑक्टोबरपासून राज्यात खड्डे दुरुस्तीला प्रारंभ !

नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सर्व खड्ड्यांचे काम पूर्ण होईल. यासाठी ५०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सतीश साळुंखे यांनी दिली.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांनी १० लाख ७८ सहस्र रुपये भरावेत !

पुणे येथील ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात लाखो रुपये खर्च केल्याप्रकरणी तत्कालीन संचालकांना १० लाख ७८ सहस्र रुपये भरण्याचे आदेश दिले.

पुणे, संभाजीनगर आणि जालना या ३ शहरांत गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेची चेतावणी !

यंत्रणांनी केवळ सतर्कतेची चेतावणी देणे पुरेसे नसून या जिहादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करून जनतेला आश्वस्त करणे आवश्यक आहे !

मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

२ सहस्र रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

पुणे, संभाजीनगर आणि जालना या ३ शहरांत गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेची चेतावणी !

यंत्रणांनी केवळ सतर्कतेची चेतावणी देणे पुरेसे नसून या जिहादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करून जनतेला आश्‍वस्त करणे आवश्यक आहे !

मुंबईला बाँबने उडवण्याची पुन्हा धमकी !

अशा प्रकारे वारंवार धमक्या देऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण करणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचे पुढे येत नसल्याने या गुन्हेगारांना भय राहिलेले नाही. त्यामुळेच गुन्हेगार वारंवार असे गुन्हे करत आहेत !

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याला प्रोत्साहन, तर सामाजिक न्याय विभागाकडून केले जाते व्यसनमुक्तीचे कार्य !

मद्यबंदीविषयी सर्वपक्षीय सरकारांचे दुटप्पी धोरण !

मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची अनुमती नाकारली !

कोणत्याही एका अर्जदारास अनुमती दिल्यास या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनुमती नाकारण्यात आली.

स्वत:चे अर्धनग्न व्हिडिओ प्रसारित करणार्‍या अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार !

इस्लाम धर्मामध्ये एकीकडे बुरखावाद चालू असतांना दुसरीकडे मुसलमान स्त्रीने अश्लीलता दाखवून अर्धनग्न रहाणे, हे इस्लामच्या धर्मगुरूंना दिसत नाही का ?