दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवून (उन्हात ठेवून) त्यांची आध्यात्मिक शुद्धी करा !
समस्त विश्वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! उन्हात कपडे ठेवल्याने सूर्याची तेजोमय अन् चैतन्यमय किरणे त्यांवर पडतात. यामुळे कपड्यांतील रज-तमात्मक स्पंदने नाहीशी होऊन कपडे सकारात्मक स्पंदनांनी भारित होतात.