बाहेरील बेकरीत बनवलेली आणि आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेल्या प्रयोगांमध्ये सहभागी साधकांना जाणवलेली सूत्रे
एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो.