श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पाकीट चोरणारी महिला पोलिसांच्या कह्यात !
सराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ?
सराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ?
सराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ? नीतीवान समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
अचानक आलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची त्रेधा-तिरपिट उडाली.
४ मासांपूर्वीही ठेकेदारांना ‘वर्क ऑर्डर’ देऊनही कामास प्रारंभ केला जात नसेल, तर हे महापालिका प्रशासनाचे अपयश आहे.
या परिषदेसाठी ३०० हून अधिक चिकित्सक उपस्थित रहाणार आहेत.
हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचा पुळका असल्याने ते मंदिरात ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करतात. अन्यधर्मीय त्यांच्या प्रार्थनास्थळात कधी हिंदु देवतांच्या पूजा आयोजित करतात का ?
याचा लाभ ३५ औषधे विक्रेते आणि ५ महिला यांनी घेतला. प्रवचन झाल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले. अनेकांनी ‘हा विषय प्रत्येक मासात आम्हाला सांगा’, असे मत व्यक्त केले.
कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात नेमके हल्लेखोर कोण ? हेच निश्चित नसल्याने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, असा युक्तिवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला होता.
शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे.
आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करून राज्यातील निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची मागणी !