महाराष्ट्रातून मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता !
१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्या आहेत.
१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्या आहेत.
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने २ मे या दिवशी पाडले. हे प्रार्थनास्थळ अनधिकृत होते, तसेच ते पूर्ण झालेले नव्हते; मात्र त्याच्या विरोधात तक्रारी असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत सांगली महापालिकेसारख्या तुलतेन अत्यंत लहान असलेल्या महापालिकेत ‘बायोमेट्रिक’ व्यवस्था आहे, इतकेच नाही, तर प्रत्येक वेळी कार्यालयातून आत-बाहेर जातांना ‘फेस रिडींग’द्वारे यंत्रावर नोंद करावी लागते.
छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये साकडे घालण्यात येत आहे, मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध क्षेत्रांत अनेक संस्था, संघटना यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. सहकार क्षेत्रात सहकार भारती संपूर्ण भारतात काम करत आहे. काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ अपकीर्त झाली.
जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मे या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ मे या दिवशी अपुरा पाणीपुरवठा होईल.
सहकारात संस्कार आणणे आणि प्रशिक्षण देणे यांसाठी मुख्यत्वेकरून कार्यरत अशा, तसेच सहकार क्षेत्रासाठी गेली ४५ वर्षे काम करणार्या सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी कणेरी मठ येथे होत आहे.
गांधीनगर व्यापार पेठेत वळीवडे कॉर्नर ते ‘चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन’ रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.