महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन !

कोल्हापूर – महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली.