नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आडकाठी आणू नये ! : Ganesh Visarjan
नैसर्गिक जलक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या विसर्जनास आडकाठी न आणण्याच्या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले.
नैसर्गिक जलक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या विसर्जनास आडकाठी न आणण्याच्या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले.
धर्मप्रेमींनी चर्चा करतांना ‘प्रशासनाने प्रथम नदीत सोडणारे मैलायुक्त पाणी बंद करावे आणि नंतर मूर्तीदान मोहिमेच्या संदर्भात चर्चा करावी’, असे ठामपणे सांगितले.
या संदर्भात सत्ताधारी गटाचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘सभासद आधीच येऊन बसले आहेत. महाडिकांचे कार्यकर्ते दंगा करत आहेत. कोल्हापूरच्या दृष्टीने, सहकाराच्या दृष्टीने हे अशोभनीय आहे.
श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संकल्पना स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात अंदाजे १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे आराखडे सहभागी स्पर्धकांनी सिद्ध केले आहेत.
पुसेसावळी (जिल्हा सातारा) येथे ११ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या हिंसाचारात सातारा येथील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. विक्रम पावसकर यांचे नाव समाजकंटकांकडून अकारण गोवले जात आहे.
कोणत्याही देवतेच्या मूर्ती बनवतांना, विक्रीसाठी उपलब्ध करून देतांना कळत, नकळत त्याचा आपल्याकडून अवमान होत नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक असते.
जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करावी आणि शहर आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत.
कुणाला काही अल्प पडू नये, कुणी उपाशी राहू नये, आपल्या द्वारात कोणी आला, तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये, अशी प्रार्थना मी श्री महालक्ष्मीदेवीकडे केली आहे, अशी माहिती भाजपच्या माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी पत्रकारांना दिली.
गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेट्स’ लावून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी करते, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी केली जाते.
कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’च्या वतीने श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच ११ सप्टेंबरला ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.