
कोल्हापूर – कुणाला काही अल्प पडू नये, कुणी उपाशी राहू नये, आपल्या द्वारात कोणी आला, तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये, अशी प्रार्थना मी श्री महालक्ष्मीदेवीकडे केली आहे, अशी माहिती भाजपच्या माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी पत्रकारांना दिली. सौ. पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा चालू केली आहे.

सांगलीत श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या प्रसंगी शिवसेना खासदार धैर्यशील माने, महेश जाधव, राजवर्धन निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !