संपादकीय : हुती बंडखोरांमुळे भारताला धोका !
जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !
जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !
या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला १ लाख ४० सहस्र रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत प्रतीमास वेतन दिले जाणार आहे. इस्रायला जाणार्याला १६ सहस्र रुपये इतका निधी ठेव म्हणून ठेवावा लागणार आहे.
इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये हमासचा उपनेता सालेह अल-अरौरी ठार झाला. हमासनेही याला दुजोरा दिला आहे.
इस्रायल त्याचे लोक तुर्कीयेत पाठवून तेथे हेरगिरी करत असल्याचा तुर्कीयेचा आरोप आहे.
इस्रायला मात्र युद्धविराम अमान्य असल्याचे सांगितले जात आहे.
भारतातही देशद्रोह्यांना अशी शिक्षा मिळू लागल्यास त्यांच्यावर वचक बसू शकतोे, असेच जनतेला वाटेल !
उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
देहलीतील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचे प्रकरण
एकूण १२९ ओलीस, पैकी २२ ठार !
इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांची भूमिका ठाम !