चीनने त्याच्या बेपत्ता माजी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांना ठार केले आहे !

ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांचा दावा

Pakistan Hamas : इस्रायलशी युद्ध थांबवण्यासाठी हमासने मागितले पाकचे साहाय्य !

आतंकवादी संघटना हमासला आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाक जवळचा वाटणारच. जगभरातील आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकला नष्ट करण्यातच जगाचे भले आहे !

Mysterious Pneumonia : भारतातही आढळले चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या रहस्यमय न्यूमोनियाचे ७ रुग्ण !

राजधानी बीजिंगमध्ये एकाच दिवसात १३ सहस्र मुले रुग्णालयात भरती !
भारतातही आढळले या गूढ आजाराचे ७ रुग्ण !

दोघा नेपाळी नागरिकांना तेथील न्यायालयाने ठरवले दोषी !

भारतात बाँबस्फोट करण्याचा केला होता प्रयत्न !
२ भारतीय नागरिकांची केली होती हत्या !

हमासने ओलिसांना मुक्त करण्याआधी दिले अमली पदार्थ ! – इस्रायल

‘ओलिसांशी आम्ही चांगला व्यवहार केला’, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न; प्रत्यक्ष पुष्कळ जाच केल्याचा इस्रायलचा दावा !

(म्हणे) ‘भारताकडून होणार्‍या अन्वेषणाचा निकाल लागण्याची वाट पाहू !’ – अमेरिका

अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात भारत सरकार सहभागी असल्याच्या आरोपाचे प्रकरण

आतंकवादी साजिद मीर याच्यावर विषप्रयोग !

पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहात अटकेत असलेला मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या कटातील आतंकवादी साजिद मीर याला विष देण्यात आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

अमेरिका कट्टर इस्रायली ज्यू लोकांना व्हिसा नाकारणार ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या भूमिकेचेच समर्थन करणार्‍या अमेरिकेने आता इस्रायलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

पाकमध्ये भारतात कारवाया करणार्‍या आणखी एका जिहादी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अदनान अहमद उपाख्य हंजला अदनान याची कराचीत अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

(म्हणे) ‘१३ डिसेंबरला भारतीय संसदेवर आक्रमण करणार !’ – गुरपतवंतसिंह पन्नू, खलिस्तानी आतंकवादी

भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याची उघड धमकी अमेरिकेचा नागरिक असणारा पन्नू देतो आणि अमेरिका त्याकडे निष्क्रीयपणे पहाते अन् वर पन्नू याला ठार करण्याचा कथित कट रचल्यावरून भारतीय नागरिकालाच अटक करते, हा अमेरिकाचा भारताशी केलेला विश्‍वासघात आहे !