‘अमूल’च्या दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांची वाढ

आता ‘अमूल गोल्ड’ दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, ‘अमूल ताजा’ ५४ रुपये प्रति लिटर, ‘अमूल’ गायीचे दूध ४६ रुपये प्रति लिटर आणि ‘अमूल ए२’ म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रति लिटर झाली आहे. 

दरिद्री पाक आणि भारताची भूमिका !

भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !

पाकिस्‍तानमध्‍ये महागाईमुळे हाहाःकार ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचे अभ्‍यासक

‘पाकिस्‍तानमध्‍ये महागाई कल्‍पनेच्‍या पलीकडे गेली आहे. यामागे कारण, म्‍हणजे पाकिस्‍तानी रुपयाचे डॉलर्सच्‍या तुलनेत मोठे अवमूल्‍यन झालेले आहे.’

इजिप्तची आर्थिक स्थिती बिकट

पाकिस्ताननंतर आता इजिप्तचीही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की, गरिबांना दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले आहे.

‘अणूबाँबसाठी वेळ पडल्यास गवत खाऊ’, असे म्हणणार्‍या पाकवर आली गवत खाण्याची वेळ !

५ रुपयांचे ‘पारले जी’ मिळते ५० रुपयांना !

पाकमध्ये गव्हाच्या पिठावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू !

भारतातील पाकप्रेमी भारताचे खाऊन पाकचे गुणगान करत आहेत. त्यांनी पाकच्या या स्थितीकडे लक्ष दिल्यास ते भारतात राहून किती सुखी आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल !

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी घोषित !

एकेकाळी संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य करून त्यांची अतोनात लूटमार करणार्‍या ब्रिटनवर आलेली ही स्थिती पहाता ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात’, हे लक्षात येते !

जर्मनीत महागाईदर १०.४ टक्क्यांच्या पलीकडे

गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये ऊर्जेशी संबंधित मूल्यात ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून नैसर्गिक वायूच्या मूल्यात दुप्पटीहून अधिक, म्हणजे १०९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वर्ष २०२३ मध्ये अनेक देशांवर मंदीचे संकट येणार ! – इंटरनॅशनल मॉनिटरी फंड

फंडच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले की, लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई यांचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचे प्रमाण आणखी वाढू शकते.