
गौहत्ती (आसाम) – ए.आय.यू.डी.एफ्. (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) पक्षाचे माजी आमदार अली अकबर मिया यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि पोलीस यांच्याविरुद्ध चिथावणीखोर विधान केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. बकरी ईदच्या संदर्भात मिया यांनी पोलिसांना धमकी देतांना म्हटले की, जर कायदा-सुव्यवस्था (बळी रोखण्यासाठी) मध्ये आली, तर पोलिसांचाही ‘बळी’ दिला जाईल.’ या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची विधाने समाजात तणाव निर्माण करू शकतात आणि ती कायद्याच्या विरोधात आहेत.
दुसरीकडे अनेक स्थानिक ईदगाह (नमाजपठण करण्याच्या जागा) समित्या यांनीही कोणताही वाद होऊ नये; म्हणून स्वेच्छेने गाय आणि म्हशी यांचा बळी न देण्याची घोषणा केली आहे.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !