
गौहत्ती (आसाम) – राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर बारपेटा येथे असलेल्या ‘फखरुद्दीन अली अहमद मेडिकल कॉलेज’चे नाव पालटण्याचा निर्णय घेतला आहे. हे रुग्णालय यापुढे ‘बरपेटा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’ या नावाने ओळखले जाईल. मुख्यमंत्री सरमा यांनी हेही स्पष्ट केले की, फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती होते आणि आसाममधून या पदावर पोचणारी पहिली व्यक्ती होती. त्यामुळे त्यांच्या प्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी सरकार एखाद्या दुसर्या महत्त्वाच्या संस्थेला त्यांचे नाव देईल. रुग्णालयाचे नाव पालटण्याचा निर्णय स्थानिक ओळख आणि प्रशासकीय स्पष्टता लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा