आसाम, पुद्दूचेरी आणि तमिळनाडू येथे सत्तापालटाची चिन्हे नाहीत !
केरळम्मध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार येणार !

नवी देहली – बंगाल, आसाम, पुद्दूचेरी, तमिळनाडू आणि केरळम् राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून मतदानोत्तर चाचण्यांचे (‘एक्झिट पोल’चे) आकडे समोर आले आहेत.
#ExitPoll Predictions:
Bengal: Massive upset predicted
Mamata Banerjee’s TMC likely out; BJP set to make history.
Kerala: Change in the air – UDF projected to unseat the LDF.
Status Quo: Assam, Puducherry & Tamil Nadu likely to see incumbents hold firm.#DMKWinningTN pic.twitter.com/a9fZDpXyZs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2026
त्यानुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अस्त होतांना दिसत आहे. तेथे भाजपकडे सत्तेची सूत्रे येण्याची चिन्हे आहेत. तर आसाममध्ये भाजपच पुन्हा सत्तेवर येऊन हिमंत बिस्वा सरमा यांना दुसरा कार्यकाळ मिळू शकतो. तिथे दक्षिण भारतात पुद्दूचेरीत भाजप आघाडी पुन्हा निवडून येण्याचे अनुमान आहे. तसेच तमिळनाडूत द्रमुकलाच पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे मतदानोत्तर चाचण्या सांगतात. केरळ राज्यांत मात्र संयुक्त लोकशाही आघाडी आणि काँग्रेस या आघाडीची सत्ता येऊ शकते.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे