आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका

कूचबिहार (बंगाल) – मी ज्या बांगलादेशी घुसखोरांना आसाममधून हाकलतो, त्यांचे ममता बॅनर्जी बंगालमध्ये स्वागत करतात, अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ते कूचबिहार येथील निवडणुकीच्या एका सभेत बोलत होते. ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगाल आणि आसाम येथे हिंदूंची संख्या उणावेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
"We expel them, Mamata Banerjee welcomes them!"
Assam CM Himanta Biswa Sarma hits out at the TMC government over Bangladeshi infiltration during his visit to Cooch Behar. 🛡️#AssemblyPolls2026 #PoliticsUpdate #Assam #BengalElections
🎥 Courtesy: @livetimes_news pic.twitter.com/3kn1EIMDHH— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2026
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘यंदा बंगालमध्ये भाजपचे सरकार आणायचे आहे. का आणायचे आहे ?, ते तुम्हीच (मतदारांनीच) ठरवा. मी आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांना येण्यापासून रोखले आहे. एक जरी बांगलादेशी घुसखोर आला, तरी मी त्याला त्याच दिवशी लाथ मारून बांगलादेशात हाकलून देतो.’
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ