वागणे, बोलणे आणि प्रत्येक कृती यांमधून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव व्यक्त होत असलेले पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) !

‘आज १६.१०.२०२४ (आश्विन शुक्ल चतुर्दशी) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा ७८ वा वाढदिवस आहे. ‘मी सनातन संस्थेत आल्यापासून माझा पू. शिवाजी वटकरकाकांशी संपर्क आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या किती सार्थ आहेत’, याची एका सत्संगात आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडले आणि ‘ते किती सार्थ आहे’, हे गुरुकृपेने मला माझ्या अनुभवातून लक्षात आले.

सत्य घटनेतून शिकून हिंदूंनी संघटित होणे काळाची आवश्यकता !

यावरून पूर्वी आधुनिक उपकरणे किंवा सोयीसुविधा नव्हत्या; पण आता भोंगे, बाँब, विमान अपहरण, आत्मघाती आक्रमणे आणि विविध प्रकारचे जिहाद सर्वत्र दिसत आहेत,

सद्गुरुपदावर विराजमान असूनही व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणारे आणि साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६२ वर्षे) !

व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि संपर्कात येणार्‍या व्यक्ती यांचे निरीक्षण करून ते त्यांना साधनेत साहाय्य म्हणून त्यांच्यातील उणिवा सांगतात.

मितभाषी आणि त्यागी असणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवगड येथील कै. शेखर इचलकरंजीकर !

वीरेंद्रदादा सेवेत अतिशय व्यस्त असल्याने त्यांना त्यांचे वडील कै. शेखर यांच्याकडे अपेक्षित असे लक्ष देता येत नसे, तरीही त्यांनी वीरेंद्रदादाकडून कसलीही अपेक्षा केली नाही कि कुठलेही गार्‍हाणे केले नाही. कै. शेखर यांना ‘मुलगा चांगली साधना आणि सेवा करत आहे’, याचाच आनंद होत असे.  

‘सनातनचे संत, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची रूपे आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

सर्व संत आणि सद्गुरु यांच्या प्रेमामुळेच देवद आश्रमाच्या वातावरणात पालट होत आहेत. ‘सर्व संत म्हणजे परात्पर गुरुदेवांचीच रूपे आहेत’.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाछत्र असतांना साधकांनी तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून साधना करणे आवश्यक !

आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे

कलियुगात अवतारी कार्य करण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्‍थापन केलेली ‘सनातन संस्‍था’ !

कोणतीच संस्‍था समाजमनाचे समाधान करू शकत नाही. तत्त्वनिष्‍ठ राहून ‘समाजाला काय आवडते ?’ यापेक्षा ‘सद्य:स्‍थितीत समाजाला नैतिक, सामाजिक, कौटुंबिक, धर्म आणि राष्‍ट्र यांच्‍या स्‍तरावर कोणते कार्य करणे आवश्‍यक आहे ?’, याविषयी सांगून प्रत्‍यक्ष कृती करणारी तत्त्वनिष्‍ठ ‘सनातन संस्‍था’ !

गुरुसेवेची तळमळ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) आदिती देवल (वय ६६ वर्षे) !

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या श्रीमती आदिती देवल यांना मी प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही; परंतु लिखाणाच्या संकलनासंबंधीची सेवा करतांना माझा त्यांच्याशी ‘व्हॉट्सॲप’च्या लघुसंदेशाद्वारे काही वेळा संपर्क झाला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांमधील तीव्र अहंभावाचे रूपांतर भक्तीभावात करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होण्यापूर्वी मी नियती, प्रारब्ध, देव इत्यादींवर श्रद्धा ठेवून जीवन जगत होतो; मात्र माझ्यातील अहंभावामुळे माझ्या जीवनात सतत उलथापालथ होऊन मी दुःखाच्या खाईत लोटला जायचो…