सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
साधका, गुरुचरणी ठेव भाव ।
साधका, गुरुचरणी ठेव भाव ।
समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा पू. काका अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत.
सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.
सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.
‘सध्या भारतात प्रार्थनास्थळावरील अवैध भोंग्याच्या सूत्रावरून बराच गदारोळ चालला आहे. याविषयी धर्म, अध्यात्म आणि संत महात्मे काय सांगतात ? हे आपण पाहूया.
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी त्यांचा ५१ वा वाढदिवस झाला त्यानिमित्त (पू.) शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘देव चित्रीकरण करत आहे’ याचे भान ठेऊन देवद आश्रमातील साधकांनी प्रयत्न केल्यावर त्यांना आलेले अनुभव, अनुभूती आणि झालेले लाभ देत आहोत.
पू. रत्नमाला दळवी यांना सनातनच्या ११८ व्या समष्टी संत म्हणून घोषित केले. त्यानिमित्त सनातनचे पू. शिवाजी वटकर यांनी अर्पण केलेले कवितापुष्प येथे दिले आहे.
‘१९.१०.२०२१ या दिवशी माझा तिथीनुसार ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी मी परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक यांची कृपा अन् अमृतमय अन् अवर्णनीय प्रीती अनुभवली. मी ती येथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.