शाळांनी प्रतिदिन १५ मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

शाळांनी प्रतिदिन १५ मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, देश, भाषा या सर्व सीमा पार करून योगासनांचे महत्त्व जगभर पोचवले आहे. जगातील सर्व देश आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करतात.’’

देशी गायीच्या तुपाचे औषधी उपयोग !

देशी गायीच्या तुपाचे औषधी उपयोग !

‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखी होऊन जाते. गायीच्या तुपासारखी उत्तम गोष्ट दुसरी कोणतीही नाही !

योग… अर्थ नीट समजून घेऊया !

योग… अर्थ नीट समजून घेऊया !

‘योगात स्थित होऊन कर्म करावीत. ही कर्म ईश्वरार्थ असली पाहिजेत. त्यातही ईश्वराने मला काही द्यावे, अशी फलासक्ती असू नये.

योग 

योग 

योग म्हणजे मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी केला जाणारा अभ्यास. योगाचा उद्देश मानसिक संतुलन निर्माण करणे, शारीरिक आरोग्य सुधारणे आणि आत्मसाक्षात्कार करणे हा आहे.

बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे गंभीर शारीरिक आजार आणि त्यावरील उपाय !

बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे गंभीर शारीरिक आजार आणि त्यावरील उपाय !

‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते.

निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय ! – सौ. अवंतिका कुलकर्णी, साहाय्यक धर्मादाय आयुक्त

निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय ! – सौ. अवंतिका कुलकर्णी, साहाय्यक धर्मादाय आयुक्त

डॉ. प्रभूदेसाई म्हणाले, ‘‘भारताला भूषणावह असणारी आयुर्वेद परंपरा माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती महत्त्वपूर्ण असल्याचे आता जगाला पटले आहे.

आला पावसाळा… पथ्य पाळा !

आला पावसाळा… पथ्य पाळा !

पोट साफ होण्याकडे लक्ष असावे. पोट साफ असले की, वात वाढत नाही आणि पित्तही प्रमाणात रहाते. पावसाळा हा पित्त साठण्याचा काळ असल्याने पित्ताचीही काळजी घ्यायला लागते.

मुका मार लागल्यावर करायचे उपाय

मुका मार लागल्यावर करायचे उपाय

ज्या वेळी मुका मार लागून शरिराच्या एखाद्या भागाला केवळ सूज आली किंवा तो भाग काळा-निळा झाला असेल, तर त्या वेळी आपण अधिक काळजी घ्यायला हवी.

‘कोविड’ महामारीचा संसर्ग : सावध रहा, काळजी घ्या !

‘कोविड’ महामारीचा संसर्ग : सावध रहा, काळजी घ्या !

‘कोविड’ला आता घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण आता हा नूतनविषाणू नाही.

बैठी जीवनशैली आणि सक्रीय जीवनशैली यांचे शरिरावर होणारे परिणाम अन् त्यांवरील उपाय !

बैठी जीवनशैली आणि सक्रीय जीवनशैली यांचे शरिरावर होणारे परिणाम अन् त्यांवरील उपाय !

दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे.