मानवी बुद्धीच्या मर्यादा !
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’
निसर्गाच्या माध्यमातून आणि विचार देऊन गुरु समवेत असल्याची अनुभूती देणे
‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’
सनातन संस्थेने सत्संगांतून, प्रवचनांतून अध्यात्म हे साध्या, सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मग्रंथांतील ठोकताळे वैज्ञानिक भाषेतून लोकांसमोर मांडले आहेत.
१९ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘चैतन्य वाहिनी’च्या सेवेचे स्वरूप आणि ती सेवा करतांना झालेले त्रास’ इत्यादी सूत्रे पाहिली. आता या भागात या सेवा करतांना ‘गुरुदेवांची अपार कृपा कशी अनुभवली ?’, ते येथे दिले आहे.
पू. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) यांचे अनमोल विचारधन !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करणाऱ्यांवर वाईट शक्तींचे आक्रमण होणे, हे ‘साधना चांगली होत आहे’, याचे प्रमाणपत्रच आहे !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येतो.
आकाशातील ग्रहांविषयी विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसोबत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते.
एका कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल काढून नंतर त्यामध्ये समस्येच्या निवारणासाठी प्रार्थना लिहावी. असे केल्याने समस्येचे निवारण होते.