‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी आताची पिढी !

ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्‍हेने काळजी घेतली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्‍चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.

कर्करोगाच्या अतिशय खडतर यातना केवळ गुरुकृपेच्या बळावर सहन करणार्‍या पुणे येथील कै. (सौ.) गीता वसंत उगाणे (वय ५६ वर्षे)!

कै. (सौ.) गीता वसंत उगाणे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा श्री. अजिंक्य वसंत उगाणे यांना आई विषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गुरुदेवांप्रती भाव असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बोरी (गोवा) येथील चि. श्वेत बंगाळ (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्वेत प्रवीण बंगाळ हा या पिढीतील एक आहे ! बोरी (फोंडा, गोवा) येथील चि. श्वेत प्रवीण बंगाळ याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. ‘वर्ष २०२० मध्ये ‘चि. श्वेत प्रवीण बंगाळ उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला … Read more

पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्या संदर्भात अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

मी महाप्रसाद घेत असतांना मला एक साधिका दिसली. तिला पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल नकारात्मक विचार येत होते. त्याच वेळी पू. मावशींनी माझ्याकडे पाहिले आणि तो विचार तिथल्या तिथे नष्ट झाला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आणि नंतर झालेल्या यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर केलेली कृपा पाहून भावजागृती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा !

सरकारच्या अनेक कृतींविषयी हिंदू अनभिज्ञ असल्यामुळे मंदिर सरकारीकरणाविषयी हिंदूंची असलेली उदासीनता !

मानवी बुद्धीच्या मर्यादा !

‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सतत अनुसंधान ठेवल्याने ‘ते चराचर व्यापून आहेत’ याची कु. स्मितल भुजले यांना आलेली प्रचीती !

निसर्गाच्या माध्यमातून आणि विचार देऊन गुरु समवेत असल्याची अनुभूती देणे

देशाला अशा ‘अधिवक्त्यां’ची आवश्यकता !

‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’

सनातन संस्थेचे साहित्य अंधश्रद्धेचा प्रसार करते का ?

सनातन संस्थेने सत्संगांतून, प्रवचनांतून अध्यात्म हे साध्या, सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मग्रंथांतील ठोकताळे वैज्ञानिक भाषेतून लोकांसमोर मांडले आहेत.