साधनेला पूर्णत्व आणणारी समष्टी साधना शिकण्यासाठी सनातनच्या सत्संगात किंवा आश्रमात या !
‘सध्या अनेकजण नामजप करणे, एखाद्या देवतेची उपासना करणे, अपेक्षारहित कर्म करणे, ग्रंथ वाचून ज्ञानप्राप्ती करणे यांसारख्या विविध मार्गांनी व्यष्टी साधना करत असतात…
‘सध्या अनेकजण नामजप करणे, एखाद्या देवतेची उपासना करणे, अपेक्षारहित कर्म करणे, ग्रंथ वाचून ज्ञानप्राप्ती करणे यांसारख्या विविध मार्गांनी व्यष्टी साधना करत असतात…
‘एकदा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. ‘बौद्धिक सेवेतून आनंद केव्हा मिळतो ?’, असा विषय एका साधिकेने मांडल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले…
‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’
स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल.
स्वयंसूचना घेण्यास आरंभ करण्यापूर्वी मी परात्पर गुरुदेवांचा छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ उघडला. त्यातील परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे पाहून मी प्रार्थना केली. प्रार्थना करतांना मी माझे हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवले होते. त्या वेळी मला माझ्या हातात पुष्कळ ऊर्जा आणि उष्णता जाणवत होती. या ऊर्जेमुळे माझे हात आपोआपच उघडत होते.
‘सनातन धर्माची गुरुपरंपरा आद्यशंकराचार्य यांच्यापासून आतापर्यंत चालू आहे. आद्यशंकराचार्य यांच्यानंतर पृथ्वीवर झालेला भगवंताचा अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे…
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत…
सत्संगाच्या वेळी दैवी सुगंध येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भोवती केशरी-पिवळसर रंगाचा दिव्य तेजस्वी प्रकाश दिसणे…
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या झोपेच्या वेळी त्यांची जीवात्मा-शिवदशा कार्यरत असते….
‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’