मुलीच्या लग्नाच्या वेळी साधिका आणि तिचे कुटुंबीय यांना आलेल्या अनुभूती !

आम्हाला विवाहस्थळी देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे अस्तित्व जाणवले. ‘या सभागृहात २० वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा सत्संग झाला होता’, असे आम्हाला नंतर समजले.

साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

कर्तव्य म्हणून सत्‌मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा फार्मागुडी (गोवा) येथील मैदानात पार पडला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या …

हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !

आतंकवादी शक्ती देहलीपासून गल्लीपर्यंत दंगलींच्या माध्यमातून एकप्रकारे सीमा ओलांडून हिंदूंचा पराभव करत आहेत. हिंदूंनो, विजयादशमी का साजरी करायची असते ? किंवा अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन का केले जाते ? याचा धर्मबोध घ्या.

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्मच सर्वश्रेष्ठ !

‘जगातील . . . फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’

अवतारी कार्य हे ग्रहगती आणि काळ यांच्याही पलीकडे नेणारे असणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असल्याने त्यांच्याविषयीही हे सूत्र लागू असणे

संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या ‘तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ अवघ्या दिशा ।।’ या वचनानुसार ‘हरीच्या दासांसाठी, म्हणजे भक्तांसाठी सर्वकाळ आणि सर्व दिशा शुभच आहेत.’ असेच हे आहे.

नवरात्रीत माहुरच्या श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला जाण्याची इच्छा होणे आणि खोलीतील फुलपाखरामध्ये रेणुकादेवीचे दर्शन होणे

त्या फुलपाखराच्या माध्यमातून पात्रीकरकाकूंना श्री रेणुकादेवीचे आणि मला बगलामुखी देवीचे दर्शन झाले अन् आमचा भाव जागृत झाला.

हे भारतासाठी लांच्छनास्पद !

‘आता बऱ्याच व्यवहारांच्या एकूण खर्चात अधिकृत खर्चासह ‘लाच देण्यासाठी किती खर्च होईल ?’, हेही लक्षात घेतात !’

विष्णूच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधिकेने अनुभवलेली मानसपूजा 

१७.७.२०२४ या दिवशी मी सकाळी ६ वाजता उठण्यापूर्वी मला पुढील दृश्य दिसले, ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) शेषशय्येवर झोपलेले आहेत ….