साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना घडवणार्‍या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. मनीषाताई, म्हणजे प्रेमभाव, भाव आणि भक्ती यांचा अथांग सागरच आहे.त्यांच्या मधुर वाणीतील शब्द मधाप्रमाणे गोड असून ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.पू. ताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांमुळे माझी व्यष्टी साधना भावपूर्ण होऊन मला त्यातून आनंद घेता येत आहे.

साधकांनो, ‘सेवांसाठी साधक अल्प आहेत’, असा विचार न करता ‘देवाने मला घडवण्यासाठी मोठी संधी दिली आहे’, असा विचार करून अधिकाधिक सेवा शिकून घ्या !

साधकांनी स्वतःत निर्माण झालेले सेवेचे कौशल्य आणि स्वतःची क्षमता यांचा पुरेपूर वापर केल्यास भगवंताचे साहाय्य लाभून सेवा जलद गतीने होऊ लागेल आणि साधकांची आध्यात्मिक क्षमता वाढल्यावर अल्प साधकांमध्येही परिणामकारक सेवा आणि साधना होऊन फलनिष्पत्ती वाढेल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

वाईट काळ येत असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया लवकर करणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

आपत्काळाच्या संदर्भात सेवेची काळजी न करता वर्तमानात प्राधान्य ठरवून सेवा करत रहावी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

वाईट शक्तींच्या त्रासामुळे मनात मायेतील विचार येत असल्याने ते दूर करण्यासाठी नामजपादी उपाय करा !

साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) !

पू. मनीषाताईंनी त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण केले आहे. त्यांची प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि साधनेला धरूनच असते.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘सद्गुरुकृपेने, म्हणजेच संतांच्या कृपेने जेव्हा माणसाचे हृदय उमलून येते, तेव्हा त्या ब्रह्मानंदाने माणूस अतिशय शांत होतो आणि तो अध्यात्माच्या वाटेवरून मार्गस्थ होतो’

‘सनातन प्रभात’ हिंदूंमध्ये महाराणा प्रताप यांच्यासारखे शौर्य निर्माण करत आहे ! – प.पू. देवबाबा

कर्नाटकच्या मंगळुरू आणि उजिरे येथे कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

क्रियमाण कर्म हे गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।

क्रियमाण कर्म हे।
कालसंमत असो, ही प्रार्थना।।
क्रियमाण कर्म हे।
गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।।