साधकांनी एकमेकांना साहाय्य करणे आणि इतरांचे साहाय्य घेणे, असे करतच पुढे जायचे आहे आणि अन्य साधकांना जोडून ठेवायचे आहे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन
वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते; म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही.
सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते; पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखाच्या मागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरूंना ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.
सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिंगुळी, कणकवली आणि बांदा येथे जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी त्यांचे अनुभव आणि साधनेविषयी आलेल्या अनुभूतींचे उत्स्फूर्तपणे कथन केले.
कुटुंबव्यवस्था उध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन असमाधानी असुरक्षित बनत जाते. काही समृद्ध अशा विदेशी समाजामध्ये याची जाणीव आता व्हायला लागली आहे.
एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत.
‘स्वामी तिन्ही जगाचा गुरुमाऊली विना भिकारी.., त्रैलोक्याचा नाथ माझा पंढरीनाथ..’ असे म्हटले जाते. आपली गुरुमाऊलीही तिन्ही जगाची माऊली आहे…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या लेखमालेत त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन देत आहोत.
साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’
‘साधकाने निरभिलाष असावे. त्याने कशाचीही, विशेषकरून दुसर्याच्या वस्तूची अभिलाषा धरू नये…