‘नाम’ आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर’ एवढेच भावविश्‍व असलेल्या अन् आयुष्याच्या अंतकाळी रामनाथी आश्रमातील वास्तव्याचा लाभ करून घेऊन आध्यात्मिक प्रगती करून घेणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

२१ मे या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या घेतलेल्या अंत्यदर्शनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

‘११.५.२०२१ या दिवशी मध्यरात्री पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या देहत्यागानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

पू. माईणकरआजी यांना कसलीच आसक्ती नव्हती. त्या मायेत असूनही नसल्याप्रमाणे होत्या. त्यांचे अंतःकरण प्रभूच्या भक्तीमध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन शांत आणि समाधानी होत होते.

‘पू. माईणकरआजी लवकरच देहत्याग करणार’, याविषयी साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना आणि तिला आलेली अनुभूती

वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. शालिनी माईणकरआजी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे

अनेक प्रसंगातून पू. आजींकडून इतरांचा विचार करणे, निरपेक्षता आदी गुण शिकायला मिळाले.

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या खोलीत बसल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. आजी आणि पू. आजींच्या खोलीत असणार्‍या परात्पर गुरुमाऊलीच्या चित्राकडे पाहून वाटत होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे श्रीराम आहेत आणि पू. आजी शबरी आहेत.’

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

१८ मे २०२१ या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील कार्य’ हा भाग पाहिला. आज या लेखमालिकेचा अंतिम भाग पाहूया.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

१३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व हा भाग पाहिला. आज त्या पुढील जाहीरसभा हा भाग पाहूया.

सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकर (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग

मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या पू. माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगांना सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्‍वरेच्छा’ म्हणून स्वीकारला.

मृत्यूपूर्वी सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने समष्टी सेवा करणारे, कल्याण (जिल्हा ठाणे) येथील पू. माधव शंकर साठे !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था