नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.

लहानपणापासूनच देवभक्ती करणार्‍या, सोशिक आणि इतरांना साहाय्य करणार्‍या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर !

आज कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

पू. (सौ.) अश्‍विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।

पू. अश्‍विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।

‘संत-ताई, पू. अश्‍विनीताई यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच कसा वेळोवेळी साहाय्य करत आहे’, हे सांगणारे एका भावाचे हृद्गत !

हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस.

दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

‘देवद आश्रमातील साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने आणि सातत्याने प्रयत्नरत असलेल्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

​‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्‍विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात.

अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !

सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून एका साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत. 

साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।

संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥

साधकांची शारीरिक, तसेच आध्यात्मिक काळजी घेणार्‍या अन्नपूर्णाकक्षातील संत पू. रेखा काणकोणकर !

मी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।’, असे म्हणत असतांना अचानक समोर स्थुलातून पू. रेखाताई कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या दिसल्या आणि मला त्यांच्यात विठ्ठलाचे दर्शन झाले.

परिपूर्ण सेवा करणारे आणि साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना घडवणारे पू. नीलेश सिंगबाळ !

वर्ष २००७ मध्ये मी पूर्णवेळ साधक झाल्यावर साधना करण्यासाठी वाराणसी सेवाकेंद्रात होते. त्यावेळी पू. नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहे . . . .