वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही शिकण्याची वृत्ती असणारे सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील १०१ वे संतरत्न पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) !

पू. अनंत आठवले यांचा ८६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांनी काढलेले कौतुकोद्गार !

पू. भाऊकाका सद्गुरु पिंगळेकाकांची गुणवैशिष्ट्ये सांगणे. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर सद्गुरु पिंगळेकाकांविषयी कौतुकाचा भाव दिसणे.

कष्टाळू, कठीण परिस्थितीला धिराने सामोर्‍या जाणार्‍या, तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या समवेत सेवा करतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या समवेत सेवा करतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये.

साधनेच्या बळावर प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाणार्‍या सनातन संस्थेच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाईआजी (वय ९० वर्षे) !

पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांच्या स्नुषा श्रीमती माया उदय प्रभुदेसाई यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावानुसंधानात रहाणारे आणि मिरज येथील साधकांचा आधार बनलेले सनातनचे पू. जयराम जोशीआबा (वय ८३ वर्षे) !

३० ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. आबांचा बालकभाव, सूक्ष्मातील जाणणे आदी माहिती वाचली. आज पुढील भाग पाहूया.   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावानुसंधानात रहाणारे आणि मिरज येथील साधकांचा आधार बनलेले सनातनचे संत पू. जयराम जोशीआबा (वय ८३ वर्षे) !

सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) यांच्याविषयी त्यांची सून सौ. भाग्यश्री जोशी यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे. (पू. (सौ.) शैलजा परांजपे या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मातोश्री आहेत.)   

ईश्वरी कृपेने मिळणारे अनमोल ज्ञानधन सनातनला अर्पण करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !

पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा रामायणासारखे ग्रंथ आणि संतचरित्रे यांचा गाढा अभ्यास आहे. महाराजांना गेल्या काही वर्षांपासून ईश्वराकडून सूक्ष्मातून अध्यात्मातील विविध विषयांवर ज्ञानही मिळत आहे.

प्रेमळ, उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणार्‍या नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची मुलगी आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.