जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

पूर आणि माणूसकी !

पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? ‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे !

पाकच्या प्रशासनाने पूरग्रस्त हिंदूंना शिबिरांतून बाहेर काढले !

या घटनेचे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकिस्तानी पत्रकाराला अटक

पाकमध्ये पूरग्रस्त ३०० मुसलमानांना हिंदूंनी दिला मंदिरात आसरा !

पाकमधील पुरामध्ये हिंदूंचीही हानी झाली आहे. त्यातील किती हिंदूंना मुसलमानांनी त्यांच्या मशिदीत आसरा दिला आहे, हेही शोधायला हवे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : जनजीवन विस्कळीत

सध्या भातशेती सिद्ध होण्याच्या टप्प्यात असल्याने शेतीला पावसाची आवश्यकता आहे; मात्र अती पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली, तर  भातशेतीची हानी होण्याची शक्यता आहे.

बेंगळुरूच्या पूरस्थितीतून धडा घ्या !

‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे.’ ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत वेगाने प्रगती होत असतांनाही मनुष्य नैसर्गिक आपत्ती का रोखू शकत नाही ?’, याचे उत्तर विज्ञानाकडे आहे का ?

कर्नाटकमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे अद्यापही पूरस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या शहराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.

पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीला शिधा देण्याचे आमीष दाखवून दोघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

वासनांध जिहाद ! काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकच्या पुराच्या संकटावर शोक व्यक्त केल्यावर पाकच्या पंतप्रधानांकडून आभार व्यक्त

पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पाकची सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता.

भारताशी पुन्हा व्यापार करण्याची पाकची घोषणा !

संकट आल्यावर पाकला भारताची आठवण येते; मात्र जिहादी आतंकवाद थांबवण्याचा विचार पाकला का येत नाही ? आतंकवाद थांबल्याविना भारताने पाकला कोणतेही साहाय्य करण्याची गांधीगिरी करू नये !