चातुर्मास : सण, व्रते, उत्सव आणि त्यांचे शास्त्र
१८ ऑगस्ट २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चातुर्मास कालावधी आणि त्याचे महत्त्व वाचले. आजच्या या लेखात आपण भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.
१८ ऑगस्ट २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चातुर्मास कालावधी आणि त्याचे महत्त्व वाचले. आजच्या या लेखात आपण भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.
शुक्रवार, १९ ऑगस्ट या दिवशी गोपाळकाला आहे. त्या निमित्ताने…
श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो.
सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.
हिंदूंच्या सणाची नियोजित सुटी रहित करणारे शिक्षण अधिकारी कधी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी असे धाडस दाखवतील का ?
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते’तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष’ मास आहे.
श्रावण मासातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते.
‘चंद्रवर्षानुसार हिंदु वर्षाच्या पाचव्या मासाला ‘श्रावण मास’, असे म्हणतात. हा मास भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. त्यामुळे या मासात आशुतोष भगवान सांबसदाशिवाची पूजा-अर्चा यांचे विशेष महत्त्व आहे.
‘आषाढी अमावास्येला दीपपूजन केले जाते. आज २८.७.२०२२ या दिवशी दीपपूजन आहे. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना दीपपूजनाविषयीचे मिळालेले ईश्वरी ज्ञान आणि आलेली अनुभूती येथे देत आहोत.