आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

संतांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही उरलेले पदार्थ कुणीही खाऊ नयेत. उरलेले पदार्थ अन्य पाहुण्यांनाही देऊ नये; कारण भारतीय संस्कृतीत अतिथींना देव मानले जाते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णा कक्षातील साहित्य व्यवस्थित आवरून झोपावे. सकाळी पसारा नसल्याने किडे, किटाणू आणि उंदीर हेही रात्री तेथे फिरकत नाहीत. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवल्यास अनिष्ट शक्ती ते खरकटे अन्न ग्रहण करतात. त्यातून अन्नपूर्णाकक्ष आणि ती भांडी दोन्हीही दूषित होतात.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

घराला पारोसे ठेवू नये. पारोशा (न झाडलेल्या) घरात अग्नि प्रज्वलित करू नये आणि पूजाही करू नये. हिंदूंकडून कोणत्या चुका कुठे होत आहेत, ते तुमच्या लक्षात येते ना ? आपले घर मंदिरासारखे पवित्र का रहात नाही, हेही आता तुमच्या लक्षात येते ना ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षात पोळ्या केल्यानंतर पहिली पोळी ही गायीला द्यायला हवी, तर शेवटच्या पोळीवर कुत्र्याचा अधिकार असतो. आजच्या निधर्मी लोकशाहीत शहरात गोमाताच दिसून येत नाहीत. अनेकदा गल्लीत कुत्रेसुद्धा नसतात. अशा वेळी त्या पोळीचे तुकडे अन्य पशू-पक्ष्यांना खाण्यासाठी घालावेत.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षातील कपाटे आणि भांडी विनावापर पडून राहून खराब होत असल्याने ती कचरापेटीत टाकून द्यावी लागणे

काळ्या रंगाचे कपडे परिधान करून स्वयंपाक केल्यास पदार्थ अनिष्ट शक्तींनी भारीत होऊन तो देवतेचे तत्त्व आकृष्ट करू न शकणे

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

गव्हाच्या जागतिक बाजारमूल्याने गाठला विक्रमी उच्चांक !

एकूणच जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने गरीब देशांत दुष्काळ आणि सामाजिक असंतोष पहावयास मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षात प्रसाद बनवण्यासाठीचा पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ‘अग्नि’ ! अग्निदेवाप्रती कृतज्ञताभाव कसा असला पाहिजे. आज मी अन्नपूर्णा कक्षातीलच महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या प्रसाद (स्वयंपाक) बनवण्यासाठी उपयोगात आणणाऱ्या भांड्यांविषयीचे विवेचन या लेखाद्वारे करणार आहे.

आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ?

सध्या धर्माचरण नसणे, आळशीपणा, ‘खाद्यपदार्थ वाया जाऊ नयेत’, अशी मानसिकता नसणे, तसेच ‘पवित्रते’विषयी काहीही ठाऊक नसणे यांमुळे लोक उष्ट्या अन्नपदार्थांच्या दृष्टीने काळजीच घेत नाहीत.

आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ?

मी जे तुम्हाला सांगत आहे, ते स्वतःही आचरणात आणत आहे. कोणतीही कृती आपण स्वतः करून मग इतरांना सांगितल्यास लोक ती सहजतेने करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’ – पू. तनुजा ठाकूर