जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
२ डिसेंबर या दिवशी होणार्या जि.पं. निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यातील ४८ मधील ४१ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.