सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा 08 Dec 2020 | 12:17 AMDecember 7, 2020 Share this on :TwitterFacebookWhatsapp जिल्हा पंचायत निवडणूक पणजी – राज्यात १२ डिसेंबरला होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मोरजीतील काँग्रेसचे उमेदवार महेश कोंडारकर यांनी मगोपचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा घोषित केला आहे. हा काँग्रेससाठी धक्का आहे. Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख ‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्तसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !