भारतात लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्या वर्षी झाले किती टक्के मतदान ?
भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते.
भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते.
तरुण मतदारांमध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदार आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात एका गाडीतून पकडली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्यांदा निवडून आणण्यासाठी कल्याण मतदारसंघात सिद्धता करा, असे आवाहन भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्यांना केले. नुकत्याच येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी वरील आवाहन केले.
जागावाटपापेक्षा देशात महाविकास आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ जागा कशा निवडून येतील हे पाहू. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला सिद्ध रहा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी आवेदन भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उपाख्य दीपक कटकधोंड यांनी आवेदन प्रविष्ट केले आहे.
वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील एकूण ४ लाख ७७ सहस्र २८९ मतदारांनी ‘नोटा’ (निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना नाकारत असल्याचा मतदारांसाठी असलेला पर्याय) हा पर्याय वापरला होता.
समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !
घरावर भगवा ध्वज लावणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल.
नक्षलवादाच्या सावटाखाली मतदान होत होणे, ही खेदजनक गोष्ट आहे. नक्षलवाद संपवला, तरच असे प्रकार थांबतील !