नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीतील ५९ टक्के उमेदवार कोट्यधीश

नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीतील एकूण उमेदवारांपैकी ५९ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यांपैकी जनता दल (संयुक्त)चे उमेदवार रामोंगो लोथा हे सर्वांत श्रीमंत असून त्यांची एकूण संपत्ती ३८ कोटी ९२ लाख रुपये आहे, असे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ने (‘एडीआर्’ने) केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या विश्‍लेषणात म्हटले आहे.

धर्मनिरपेक्ष भारतातील अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे पारंपरिक प्रतीक असलेल्या ‘हज अनुदाना’चा इतिहास !

हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने नुकताच जाहीर केला. खरेतर सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१२ मध्येच टप्प्याटप्प्याने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचे आदेश सरकारला दिले होते.


Multi Language |Offline reading | PDF